Surprise Me!

कोल्हापूर न्यूज बुलेटिन |Kolhapur|Sakal|Sakal Media Group|

2021-04-28 1,246 Dailymotion

कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात कोरोनाचे नवीन 26 रुग्ण

* जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाच्यावतीने नववी ते बारावीच्या शिक्षक, कर्मचारी आरटीपीसीआर तपासणी केली जात आहे. यामध्ये आज अखेर 58 शिक्षकांसह कर्मचाऱ्यांना कोरोना पॉझिटिव्ह

* आजपासून आजपासून अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरु होत आहे. नऊ डिसेंबरपासून अकरावीचे वर्ग सुरु होणार

* कोल्हापूर शहरातून मैलामिश्रीत पाणी घेऊन वाहणाऱ्या जयंती नाल्याचे पाणी थेट पंचगंगेत

* जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात कोरोना संसर्गाची दुसरी लाट येण्याची शक्‍यता वर्तवली आहे. तरीही काही लोकांकडून सार्वजनिक ठिकाणी मास्क लावला जात नाही. अशा लोकांकडून एका दिवसात 54 हजार रुपयांचा दंड वसूल

* कोल्हापूर शहरातून आत-बाहेर जाणाऱ्या मार्गावर एसटी महामंडळ, केएमटी बस सेवा, तसेच रिक्षा थांबे अधिकृत करावेत

* मिनी मंत्रालय म्हणून ओळख असणाऱ्या जिल्हा परिषदेसमोरील रस्ता खराब

बातमीदार : सुनील पाटील

व्हिडिओ : मोहन मेस्त्री

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Buy Now on CodeCanyon